{
  "village_code": "272500010302570000",
  "village_name": "खोडद",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8793,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:40Z",
  "surveys": [
    "241",
    "242"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nलिहुन घेणार : श्री अंबिका ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.खोड, शाखा चांडोली बु.\nलिहुन देणार : निवृत्ती विठ्ठल पोखरकर रा. खोडद गट नंबर/सर्वे नंबर 241, 242\nलिहुन घेणार : श्री अंबिका ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.खोडद, शाखा चांडोली बु.\nलिहुन देणार : निवुत्ती विठ्ठल पोखरकर रा. खोडद गट नंबर/सर्वे नंबर 241, 242 यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9311 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती विठ्ठल पोखरकर, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्रमांक श्री अंबिका/चांडोली/२०२६-२७/७४ दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नवाब मन्सूर अली जव्वाद खान खान"
}
