{
  "village_code": "272500010302590000",
  "village_name": "नळवणे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3161,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:51:21Z",
  "surveys": [
    "1044",
    "506"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : येस बँक लिमिटेड नारायणगाव\nगहाणखत लिहुन देणार : निखिल दशरथ शिंदे ,शिंदे अनिकेत दशरथ रा. नळवणे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9539-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1690753.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1044, 506 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखिल दशरथ शिंदे ,शिंदे अनिकेत दशरथ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1690753.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शामराव नंदलाल सलामे"
}
