{
  "village_code": "272500010302600000",
  "village_name": "शिंदेवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3791,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:20:54Z",
  "surveys": [
    "332/3",
    "396/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड आळेफाटा\nगहाणखत लिहुन देणार : बाबाजी कृष्णा मुळे रा. शिंदेवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8901-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 332/3, 396/2 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबाजी कृष्णा मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शामराव नंदलाल सलामे"
}
