{
  "village_code": "272500010302640000",
  "village_name": "राजूरी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:12:01Z",
  "surveys": [
    "1746"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,\nलिहुन देणार:- सिद्धांत संतोष कुऱ्हाडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1746 खाता क्रमांक :- 1677या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी तसेच याच गट नंबरमध्ये असणाऱ्या विहीर भांडे पाणी,इले.मोटारपाईप लाईन मध्ये क्षेत्राप्रमाणे पाणी घेण्याचा भाऊ हिस्सा हक्क यासह. हक्का सह\nलिहुन घेणार:- मनिषा दिलीप औटी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क नारायणगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 8601 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 300000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शामराव नंदलाल सलामे"
}
