{
  "village_code": "272500010302640000",
  "village_name": "राजूरी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10702,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:12:01Z",
  "surveys": [
    "1493",
    "1561"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या राजुरी शाखा राजुरी\nगहाणखत लिहुन देणार : अनंत रभाजी पानसरे रा. राजूरी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9136-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1493, 1561 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनंत रभाजी पानसरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शामराव नंदलाल सलामे"
}
