{
  "village_code": "272500010302640000",
  "village_name": "राजूरी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10711,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:12:01Z",
  "surveys": [
    "873"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी ता जुन्नर जी पुणे शाखा मोशी\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बाबुराव औटी रा. राजूरी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9410-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 873 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बाबुराव औटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार शेखर दत्तात्रय औटी (खाता क्रमांक :- ) ,\nसहकर्जदार संदिप दत्तात्रय औटी (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "शामराव नंदलाल सलामे"
}
