{
  "village_code": "272500010302640000",
  "village_name": "राजूरी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10730,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:12:01Z",
  "surveys": [
    "1697",
    "1788",
    "1789"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवादी शब्बीर हमीद पटेल मौजे राजुरी ता.जुन्नर(पुणे) येथील बाजुस दाखल जमिन गटाचे वाटप करून मिळावे म्हणुन जुन्नर येथील मे.सिव्हील जज्ज साहेब,ज्यु.डी.यांचे कोर्टात रे.मु.नं.37/2024 दिनांक 23/01/2024 ने दावा दाखल केला होता सदर दाव्याबाबत\nप्रतिवादी– आब्ब्बास हमीद पटेल.\nशरीफा आयुब इनामदार.\nनुरजहान बाबुलाल इनामदार.\nनजमा बशीर पटेल.\nनजीर बशीर पटेल.\nनासीर बशीर पटेल.\nनफिसा बशीर पटेल सर्व रा.राजुरी.ता.जुन्नर(पुणे)यांच्यामध्ये तडजोड पुरसीस होवुन याबाबत रे.मु.नं.37/2024 दिनांक 14/07/2026 रोजी तडजोड हुकूमनामाप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचे वाटपास आलेल्या जमिनी खालील प्रमाणे असत.\nशब्बीर हमीद पटेल यांचे हिस्स्यास...\nगट क्र.1697 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.\nआब्बास हमीद पटेल यांचे हिस्स्यास...\nगट क्र.1697 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.\nशरीफा आयुब इनामदार यांचे हिस्स्यास...\nगट क्र.1697 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.\nनुरजहान बाबुलाल इनामदार यांचे हिस्स्यास...\nगट क्र.1697 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.\nनजमा बशीर पटेल,नजीर बशीर पटेल,नासीर बशीर पटेल यांचे सामाईक हिस्स्यास...\nगट क्र.1697 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.\nशब्बीर हमीद पटेल,आब्ब्बास हमीद पटेल,नजमा बशीर पटेल,नजीर बशीर पटेल,नासीर बशीर पटेल यांचे सामाईक हिस्स्यास...\nगट क्र.1788 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0467 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0467 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.\nगट क्र.1789 लागवडीयोग्य क्षेत्र 0.19 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.19 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.\nतसेच प्रतिवादी नफिसा बशीर पटेल यांचा असणारा दावा मिळकतीतील हिस्सा हक्क हा वादी व प्रतिवादी यांच्यासाठी कायमस्वरूपी सोडून दिला असे.\nवरील प्रमाणे वाटप झाले असुन ७/१२ इतर हक्कात दाखल असलेलेशेरे कायम ठेवले असुन ७/१२ वरील क्षेत्र व वाटप क्षेत्र यांचा मेळ बसत आहे.येणे प्रमाणे अर्ज,न्यायालयाकडील दावा रे.मु.नं.37/2024 दिनांक 14/07/2026 हुकूमनामा नुसार नोंद करुन संपुर्ण संचलीका दप्तरी फाईलीस दाखल असे",
  "talathi": "शामराव नंदलाल सलामे"
}
