{
  "village_code": "272500010302640000",
  "village_name": "राजूरी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:12:01Z",
  "surveys": [
    "691"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nअनिता दादाभाऊ आवटे,दशरथ महादेव औटी ,प्रतिक्षा संजय औटी ,प्रथमेश संजय औटी ,रंजना रामदास औटी ,शंकर रामदास औटी ,सुमन संजय औटी - - -रा. राजूरी (खाता क्रमांक 5449) गट क्रमांक 691, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.पैकी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nअनिता दादाभाऊ आवटे उर्फ झावरे,प्रतीक्षा संजय औटी,प्रथमेश संजय औटी,रंजना रामदास औटी,शंकर रामदास औटी,सुमन संजय औटी (खाता क्रमांक :- 5555) गट क्रमांक 691 लागवडीयोग्य दक्षिण बाजूचे क्षेत्र 0.1700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटातील स्वतंत्र विहीर भांडे पाण्यात भाऊ हिस्सा हक्का सह\nदशरथ महादेव औटी (खाता क्रमांक :-5553) गट क्रमांक 691 लागवडीयोग्य मधले क्षेत्र 0.1488 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.तसेच सदर गटातील स्वतंत्र विहीर भांडे पाण्यात भाऊ हिस्सा व स्वतंत्र दोन बोअरवेल मध्ये इले.मोटार,पाईप लाईन यात संपूर्ण हिस्सा हक्का सह.\nप्रमोद दशरथ औटी (खाता क्रमांक :-5554) गट क्रमांक 691 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1912 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6855 दिनांक 27/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "शामराव नंदलाल सलामे"
}
