{
  "village_code": "272500010302650000",
  "village_name": "बोरी बुद्रुक",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:06:04Z",
  "surveys": [
    "1548",
    "1566"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nविशेष वसुली अधिकारी यशश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरी बुद्रुक,यांच्याकडील पत्र क्र. वि.व.अ/१७/१०४/२०२६-२७ दिनांक 29/05//2026 नुसार चंद्रकांत नाथा घोलप यांच्या सामाईकातील त्यांच्या हिश्यापुरत्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत PDE द्वारे अर्ज प्राप्त झालेने यांच्या मौजे बोरी बुद्रुक येथील गट नं 1548,1566 वर नावे र. रु. 77328.00/- बोजाची नोंद इतर हक्कात ७/१२ दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "प्रल्हाद भिमाजी वाळूंज"
}
