{
  "village_code": "272500010302710000",
  "village_name": "बेल्हे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6203,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:10Z",
  "surveys": [
    "18/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, शाखा- बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे तर्फे प्रतिनिधी- श्री. निखिल शरद कामटकर\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र रामदास कोल्हे ,राहुल रामदास कोल्हे रा. बेल्हे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8900-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/5 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र रामदास कोल्हे ,राहुल रामदास कोल्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिलिंद सदाशिवराव मनवर"
}
