{
  "village_code": "272500010302710000",
  "village_name": "बेल्हे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6213,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:10Z",
  "surveys": [
    "230/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि., मंचर शाखा- बेल्हे ता. जुन्नर, जि. पुणे तर्फे व्यवस्थापक- मंदा सुरेश पाटील\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण रामदास डावखर रा. बेल्हे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9253-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230/2 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण रामदास डावखर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार- अभिषेक प्रविण डावखर (खाता क्रमांक :- 3275) ,",
  "talathi": "मिलिंद सदाशिवराव मनवर"
}
