{
  "village_code": "272500010302730000",
  "village_name": "कोंबरवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 644,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:04Z",
  "surveys": [
    "30/4",
    "33/1/ड",
    "36/5",
    "36/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026\nलिहुन घेणार : श्रीपाद वल्लभ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या , बेल्हे, ता- जुन्नर , जि-पुणे\nलिहुन देणार : कमल दत्तात्रय यादव , नवनाथ दत्तात्रय यादव , भिकाजी भगवान यादव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 30/4, 33/1/ड, 36/5 यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9172 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन त्यांच्या हिस्श्याच्या क्षेत्रावर वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल दत्तात्रय यादव ,नवनाथ दत्तात्रय यादव ,भिकाजी भगवान यादव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 5 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुनम राजेंद्र खुटाळ"
}
