{
  "village_code": "272500010302730000",
  "village_name": "कोंबरवाडी",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 645,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:04Z",
  "surveys": [
    "14/2",
    "2/1",
    "21",
    "43/4",
    "45/1",
    "45/2/अ",
    "49/1",
    "8/11",
    "9/10",
    "9/4/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026\nलिहुन घेणार : यशवंत राव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ब, बेल्हे ता- जुन्नर, जि- पुणे\nलिहुन देणार : विठ्ठल सहादू गुंजाळ रा. कोंबरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 14/2, 2/1, 21, 43/4, 45/1, 45/2/अ, 49/1, 8/11, 9/10, 9/4/अ यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9219 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन त्यांच्या हिस्श्याच्या क्षेत्रावर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठल सहादू गुंजाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुनम राजेंद्र खुटाळ"
}
