{
  "village_code": "272500010302750000",
  "village_name": "साकोरी तर्फे बेल्हे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5018,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:23:55Z",
  "surveys": [
    "254",
    "259",
    "261",
    "264",
    "728",
    "742",
    "855"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nश्री. निवृत्ती बाळकू साबळे यांनी मा. जुन्नर येथील मे. सिविल जज सो ज्यु. डी यांचे कडे हिंदू वारसा कायदा १९५६ चे कलम ६ व ८ प्रमाणे कुंडलिक सबाजी साबळे , भगवंता सबाजी साबळे, विठ्ठल सबाजी साबळे, बाबुराव सबाजी साबळे, नारायण बाळकू साबळे यांचे विरुद्ध रे.मु.नं ८६ /२०२५ दाखल केला होता. सदर दावा तडजोड होऊन निकाली काढण्यात आला. सदर दाव्याच्या निकालाप्रमाणे मौजे साकोरी तर्फे बेल्हे येथील वाटप पुढील प्रमाणे.\n१. श्री. निवृत्ती बाळकू साबळे व श्री नारायण बाळकू साबळे यांच्या सामाईक हिस्श्यास\nअ) गट नं २५४ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.५२ हे.आर व पो.ख ०.२० हे. आर पैकी वाट्यास आलेली उत्तरेच्या बाजूने पूर्व-पश्चिम दिशेचे लागवडीयोग्य ०.२६ हे.आर व पो.ख ०.१० हे.आर\nब) गट नं २५९ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.९९ हे.आर व पो.ख ०.०१ हे. आर पैकी वाट्यास आलेली उत्तरेच्या दिशेचे लागवडीयोग्य ०.४९५० हे.आर व पो.ख ०.००५० हे.आर\nक) गट नं २६१ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.३५ हे.आर व पो.ख ०.०० हे. आर पैकी वाट्यास आलेली लागवडीयोग्य ०.३५ हे.आर व पो.ख ०.०० हे.आर\nड) गट नं २६४ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.५२ हे.आर व पो.ख ०.०१ हे. आर पैकी वाट्यास आलेली पूर्व-पश्चिम उत्तर बाजूचे लागवडीयोग्य ०.२६०० हे.आर व पो.ख ०.००५० हे.आर\n2) श्री. कुंडलिक सबाजी साबळे , श्री.भगवंता सबाजी साबळे, श्री.विठ्ठल सबाजी साबळे, श्री. बाबुराव सबाजी साबळे यांच्या सामाईक हिस्स्यास\nअ) अ) गट नं २५४ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.५२ हे.आर व पो.ख ०.२० हे. आर पैकी वाट्यास आलेली दक्षिणेच्या बाजूने पूर्व-पश्चिम दिशेचे लागवडीयोग्य ०.२६ हे.आर व पो.ख ०.१० हे.आर\nब) गट नं २५९ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.९९ हे.आर व पो.ख ०.०१ हे. आर पैकी वाट्यास आलेली दक्षिणेच्या दिशेचे लागवडीयोग्य ०.४९५० हे.आर व पो.ख ०.००५० हे.आर\nक) गट नं २६४ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.५२ हे.आर व पो.ख ०.०१ हे. आर पैकी वाट्यास आलेली पूर्व-पश्चिम दक्षिण बाजूचे लागवडीयोग्य ०.२६०० हे.आर व पो.ख ०.००५० हे.आर\nड) गट नं ७२८ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.६४ हे.आर व पो.ख ०.०० हे. आर पैकी वाट्यास आलेली लागवडीयोग्य ०.६४ हे.आर व पो.ख ०.०० हे.आर\n३)श्री. कुंडलिक सबाजी साबळे यांना वाट्यास\nअ) गट नं ८५५ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.७८०० हे.आर व पो.ख ०.०० हे. आर पैकी वाट्यास आलेली लागवडीयोग्य ०.७८०० हे.आर व पो.ख ०.०० हे.आर\n४)भगवंता साबाजी साबळे यांच्या वाट्यास आलेली\nगट नं ७४२ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.२२०० हे.आर व पो.ख ०.०० हे. आर पैकी वाट्यास आलेली लागवडीयोग्य ०.२२०० हे.आर व पो.ख ०.०० हे.आर\nजमीन ग.नं. ८५५ मधील असणाऱ्या बोअरवेलमध्ये सदरील वादी श्री.निवृत्ती बाळकू साबळे व प्रतिवादी नं. ५ श्री. नारायण बाळकू साबळे यांचा समाईकात १/३ हिस्सा राहणार असून प्रतिवादी नं.१ श्री. कुंडलिक सबाजी साबळे ते ४ श्री. बाबुराव सबाजी साबळे यांचा समाईकात २/३ इतका हिस्सा राहणार आहे.\nजमीन ग.नं. ७२८ मधील असणाऱ्या विहीर मध्ये सदरील वादी श्री.निवृत्ती बाळकू साबळे व प्रतिवादी नं. ५ श्री. नारायण बाळकू साबळे यांचा समाईकात १/३ हिस्सा राहणार असून प्रतिवादी नं.१ श्री. कुंडलिक सबाजी साबळे ते ४ श्री. बाबुराव सबाजी साबळे यांचा समाईकात २/३ इतका हिस्सा राहणार आहे\nजमीन ग.नं. २६१ मधील असणाऱ्या विहीर मध्ये सदरील वादी श्री.निवृत्ती बाळकू साबळे व प्रतिवादी नं. ५ श्री. नारायण बाळकू साबळे यांचा समाईकात १/३ हिस्सा राहणार असून प्रतिवादी नं.१ श्री. कुंडलिक सबाजी साबळे ते ४ श्री. बाबुराव सबाजी साबळे यांचा समाईकात २/३ इतका हिस्सा राहणार आहे.\nसदर तडजोड नोंद होऊन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nश्री. निवृत्ती बाळकू साबळे यांनी मा. जुन्नर येथील मे. सिविल जज सो ज्यु. डी यांचे कडे हिंदू वारसा कायदा १९५६ चे कलम ६ व ८ प्रमाणे कुंडलिक सबाजी साबळे , भगवंता सबाजी साबळे, विठ्ठल सबाजी साबळे, बाबुराव सबाजी साबळे, नारायण बाळकू साबळे यांचे विरुद्ध रे.मु.नं ८६ /२०२५ दाखल केला होता. सदर दावा तडजोड होऊन निकाली काढण्यात आला. सदर दाव्याच्या निकालाप्रमाणे मौजे साकोरी तर्फे बेल्हे येथील वाटप पुढील प्रमाणे.\n१. श्री. निवृत्ती बाळकू साबळे व श्री नारायण बाळकू साबळे यांच्या सामाईक हिस्श्यास\nअ) गट नं २५४ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.५२ हे.आर व पो.ख ०.२० हे. आर पैकी वाट्यास आलेली उत्तरेच्या बाजूने पूर्व-पश्चिम दिशेचे लागवडीयोग्य ०.२६ हे.आर व पो.ख ०.१० हे.आर\nब) गट नं २५९ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.९९ हे.आर व पो.ख ०.०१ हे. आर पैकी वाट्यास आलेली उत्तरेच्या दिशेचे लागवडीयोग्य ०.४९५० हे.आर व पो.ख ०.००५० हे.आर\nक) गट नं २६१ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.३५ हे.आर व पो.ख ०.०० हे. आर पैकी वाट्यास आलेली लागवडीयोग्य ०.३५ हे.आर व पो.ख ०.०० हे.आर\nड) गट नं २६४ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.५२ हे.आर व पो.ख ०.०१ हे. आर पैकी वाट्यास आलेली पूर्व-पश्चिम उत्तर बाजूचे लागवडीयोग्य ०.२६०० हे.आर व पो.ख ०.००५० हे.आर\n2) श्री. कुंडलिक सबाजी साबळे , श्री.भगवंता सबाजी साबळे, श्री.विठ्ठल सबाजी साबळे, श्री. बाबुराव सबाजी साबळे यांच्या सामाईक हिस्स्यास\nअ) अ) गट नं २५४ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.५२ हे.आर व पो.ख ०.२० हे. आर पैकी वाट्यास आलेली दक्षिणेच्या बाजूने पूर्व-पश्चिम दिशेचे लागवडीयोग्य ०.२६ हे.आर व पो.ख ०.१० हे.आर\nब) गट नं २५९ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.९९ हे.आर व पो.ख ०.०१ हे. आर पैकी वाट्यास आलेली दक्षिणेच्या दिशेचे लागवडीयोग्य ०.४९५० हे.आर व पो.ख ०.००५० हे.आर\nक) गट नं २६४ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.५२ हे.आर व पो.ख ०.०१ हे. आर पैकी वाट्यास आलेली पूर्व-पश्चिम दक्षिण बाजूचे लागवडीयोग्य ०.२६०० हे.आर व पो.ख ०.००५० हे.आर\nड) गट नं ७२८ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.६४ हे.आर व पो.ख ०.०० हे. आर पैकी वाट्यास आलेली लागवडीयोग्य ०.६४ हे.आर व पो.ख ०.०० हे.आर\n३)श्री. कुंडलिक सबाजी साबळे यांना वाट्यास\nअ) गट नं ८५५ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.७८०० हे.आर व पो.ख ०.०० हे. आर पैकी वाट्यास आलेली लागवडीयोग्य ०.७८०० हे.आर व पो.ख ०.०० हे.आर\n४)भगवंता साबाजी साबळे यांच्या वाट्यास आलेली\nगट नं ७४२ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.२२०० हे.आर व पो.ख ०.०० हे. आर पैकी वाट्यास आलेली लागवडीयोग्य ०.२२०० हे.आर व पो.ख ०.०० हे.आर\nजमीन ग.नं. ८५५ मधील असणाऱ्या बोअरवेलमध्ये सदरील वादी श्री.निवृत्ती बाळकू साबळे व प्रतिवादी नं. ५ श्री. नारायण बाळकू साबळे यांचा समाईकात १/३ हिस्सा राहणार असून प्रतिवादी नं.१ श्री. कुंडलिक सबाजी साबळे ते ४ श्री. बाबुराव सबाजी साबळे यांचा समाईकात २/३ इतका हिस्सा राहणार आहे.\nजमीन ग.नं. ७२८ मधील असणाऱ्या विहीर मध्ये सदरील वादी श्री.निवृत्ती बाळकू साबळे व प्रतिवादी नं. ५ श्री. नारायण बाळकू साबळे यांचा समाईकात १/३ हिस्सा राहणार असून प्रतिवादी नं.१ श्री. कुंडलिक सबाजी साबळे ते ४ श्री. बाबुराव सबाजी साबळे यांचा समाईकात २/३ इतका हिस्सा राहणार आहे\nजमीन ग.नं. २६१ मधील असणाऱ्या विहीर मध्ये सदरील वादी श्री.निवृत्ती बाळकू साबळे व प्रतिवादी नं. ५ श्री. नारायण बाळकू साबळे यांचा समाईकात १/३ हिस्सा राहणार असून प्रतिवादी नं.१ श्री. कुंडलिक सबाजी साबळे ते ४ श्री. बाबुराव सबाजी साबळे यांचा समाईकात २/३ इतका हिस्सा राहणार आहे.\nसदर तडजोड नोंद होऊन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुनम राजेंद्र खुटाळ"
}
