{
  "village_code": "272500010302770000",
  "village_name": "निमगाव सावा",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8508,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:54:52Z",
  "surveys": [
    "1368/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026\nलिहुन देणार:-\nसबाजी शंकर गाडगे यांचे गट/सर्व्हे क्रमांक1368/1 खाता क्रमांक 286 या सामाईक खात्यातील सामाईकात आहे ते 1/4 हिश्याचे क्षेत्र 0.2875 हे. आर पैकी लिहून देणार यांचे विक्री करत आहे ते सामाईकात अविभक्त 1/3 हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र तसेच सदर गटात असणाऱ्या विहीर भांडे पाण्यात असणारा संपूर्ण भाऊ हिस्सा हक्क हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगणेश ज्ञानदेव डुकरे , (खाता क्रमांक :-2428) यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8603 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आश्विनी आनंद जोरी"
}
