{
  "village_code": "272500010302770000",
  "village_name": "निमगाव सावा",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:54:52Z",
  "surveys": [
    "573"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nनोंदीचा प्रकार :खरेदी\nलिहून देणार:- 1) बबन खंडू गाडगे 2)लक्ष्मण खंडू गाडगे (खाता क्र. 718)यांचे गट नं. 573 सदर गटात विहीर असून सदर गटातील विहीर भांडे पाणी ,इले मोटार यात 1/2 निम्मा हिस्सा हक्क तसेच विहिरीवर जाणे येणेचे मार्गाचे हक्कासह\nलिहून घेणार:- महादू गणपत गाडगे\nयांना दु.नि. नारायणगाव यांचेकडील दस्त क्र. 8869, दि.30/09/2026 रोजी र.रु.150000/- दिले प्रमाणे त्यांना खरेदी दिली असे.\nकागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "आश्विनी आनंद जोरी"
}
