{
  "village_code": "272500010302770000",
  "village_name": "निमगाव सावा",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:54:52Z",
  "surveys": [
    "809"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या, नारायनगाव,ता.जुन्नर,जिल्हा पुणे यांचेकडील थकीत कर्जदार\nअक्षय सुदाम गाडगे   रा. निमगाव सावा यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 809 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत सदर विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या, नारायनगाव,ता.जुन्नर,यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. वसूली /एस. आर. ओ/जप्ती 543/2026-27 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192183.00/- चा जप्ती बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आश्विनी आनंद जोरी"
}
