{
  "village_code": "272500010302810000",
  "village_name": "पारगाव तर्फे आळे",
  "taluka_name": "जुन्नर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8347,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:57:25Z",
  "surveys": [
    "631"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित\nगहाणखत लिहुन देणार : लखन महादेव गिरी रा. पारगाव तर्फे आळे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9479-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 631 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लखन महादेव गिरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर बबुशा साळवे"
}
