{
  "village_code": "272500020303210000",
  "village_name": "राजपुर",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 540,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:29:36Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026लिहुन देणार:-\nअजयकुमार नरेशकुमार तुली रा. नांदुरकीची वाडी(खाता क्रमांक421) यांचे गट/सर्व्हे क्रमांक98, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजू प्लॉट नं सी 1 (2000 चौ.मी) लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय रामनाथ जाधव , (खाता क्रमांक :-435)गट/सर्व्हे क्रमांक 98 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी जाणे येण्याच्या रस्त्याच्या वहिवाटीच्या हक्कासह व गट नंबर 98 मध्ये असलेल्या विहिरीमधील विहीर भांडे पाण्यात पाणी घेण्याचा नवे 4.20 पैसे हक्कासह यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6317 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4032258 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(सूची क्र 2 वरून)",
  "talathi": "विशाल नटु गारे"
}
