{
  "village_code": "272500020303350000",
  "village_name": "आमोंडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3573,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:51:06Z",
  "surveys": [
    "159",
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.०४/२०२६\nआदेश दिनांक : 09/05/2026\nमा.सिव्हील जज सो.ज्युनिअर डिव्हिजन घोडेगाव यांचेकडील वाटपाचा तडजोड हुकुमनामा आलेवरून बाजूस दाखल केले मौजे कोलदरा-गोनवडी येथील जमीन स.नं.१५९ व १६३ , या जमीन मिळकतीचे मध्यस्ता मार्फत सरसनिरस मानाने तडजोड हुकूमनामा झालेने खालील प्रमाणे वाटप पुरशीस आले\nअ.नं. वाटपास आलेल्या खातेदाराचे नाव स.नं./ग.नं. क्षेत्र पो.ख.क्षेत्र आकार\n1) १)राहुल वसंत काळे १५९ ०.३३ - ०.४७\n२)पुष्पा विकास अडसरे,\n३)यश बाळू कोकणे,\n४)श्रावणी बाळू कोकणे,\n५)भामाबाई वसंत काळे\n2) १)विक्रम अशोक थोरात १६३ ०.६८ - २.०४\n२)मंगल अविनाश काळे करिता\nअ.पा.क.अर्जुन रामचंद्र लोहकरे\n३)आशा वसंत शेजवळ\n४)सविता सचिन सरडे\nमा.सिव्हील जज सो.ज्युनिअर डिव्हिजन घोडेगाव यांचेकडील रे.मु.नं.०४/२०२६ वाटपाचा तडजोड हुकुमनामा प्रमाणे नोंद केली.हुकूमनामा आदेश फाईलीस दाखल केला",
  "talathi": "दादाभाऊ भिमा जाधव"
}
