{
  "village_code": "272500020303370000",
  "village_name": "गिरवली",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:00:15Z",
  "surveys": [
    "208",
    "402"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02-09-2026\nफेरफाराचा दिनांक:- 02-09-2026\nलिहुन देणार:-\nनितीन सुखदेव सैद मूळ कर्जदार आणि निलेश सुखदेव सैद व लक्ष्मीबाई सुखदेव सैद मूळ सहकर्जदार यांचेकरिता विशेष वसुली अधिकारी संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे केतन उद्धव लोंढे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 402, क्षेत्र 1 हे. 07 आर या एकूण जमिनीपैकी मूळ कर्जदार नितीन सुखदेव सैद व सहकर्जदार निलेश सुखदेव सैद आणि लक्ष्मीबाई सुखदेव सैद यांचे संपूर्ण हिश्याची जमीन गट नं. 402 पैकी क्षेत्र 00 हे. 35.66 आर तसेच जमीन खाते नं. 670 वरील गट/सर्व्हे क्रमांक 208 क्षेत्र 1 हे. 96 आर या एकूण जमिनीपैकी मूळ कर्जदार नितीन सुखदेव सैद व सहकर्जदार निलेश सुखदेव सैद आणि लक्ष्मीबाई सुखदेव सैद यांचे संपूर्ण हिश्याची जमीन गट नं. 208 पैकी क्षेत्र 00 हे. 32.66 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मंचर ता. आंबेगाव जि. पुणे,(खाता क्रमांक :-2099)गट/सर्व्हे क्रमांक 402 लागवडीयोग्य क्षेत्र 0.35.66 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक 208 लागवडीयोग्य क्षेत्र 0.32.66 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 2831/2026 दिनांक 07/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4816200 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अजित चिंतामण लांडे"
}
