{
  "village_code": "272500020303370000",
  "village_name": "गिरवली",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:00:15Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02-09-2026\nफेरफाराचा दिनांक:- 02-09-2026\nलिहुन देणार:-\nमूळ कर्जदार शीतल शशिकांत ढगे आणि मूळ सहकर्जदार रामदास विठ्ठल सैद व लक्ष्मण विठ्ठल सैद यांचेतर्फे वसुली अधिकारी केतन उद्धव लोंढे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 208, लागवडीयोग्य क्षेत्र 2 हे. 94 आर या एकूण जमिनीपैकी मूळ सहकर्जदार रामदास विठ्ठल सैद व लक्ष्मण विठ्ठल सैद यांचे संपूर्ण मालकीची आणि रजि. दस्त नं.1026/2020 अन्वये तारण दिलेली खाते नं. 306 वरील जमीन गट नं. 208 क्षेत्र 00 हे. 98 आर यापैकी 00 हे. 78.38 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर (मुख्यालय मंचर सुपर मार्केट मंचर ता. आंबेगाव जि. पुणे,(खाता क्रमांक :-2099)गट/सर्व्हे क्रमांक 208 लागवडीयोग्य क्षेत्र 0.78.38 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 5257/2026 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6860000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अजित चिंतामण लांडे"
}
