{
  "village_code": "272500020303370000",
  "village_name": "गिरवली",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:00:15Z",
  "surveys": [
    "868/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार:- नमिता अविनाश पाटील- - -रा. गिरवली, ता.आंबेगाव, जि. पुणे येथील शेतजमीन गट नं. 868/1 क्षेत्र 0 हे. 58 आर आकार 1 रु. 97 पैसे या जमिनीत वायव्य कोपऱ्यात क्षेत्र 0 हे. 01 आर जमिनीत लिहून देणार यांचे मालकीची एक स्वतंत्र विहीर आहे. या विहिरीवर 15 अश्वशक्तीची विद्युत मोटार व 7000 फूट लांबीची पाईपलाईन आहे. या विहिरीचे भांडेपाण्यात विद्युत मोटार व पाईपलाईन यासह पाणी घेणेचा नवे चौदा 0/14 पैसे हक्क व वहिवाट हे त्यांनी\nलिहून घेणार:- सुनिल मारुती पाटील, सुरेश मारुती सैद यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4798/2026 दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली. सदर वरील प्रमाणे लिहुन घेणार यांचे इतर अधिकार मध्ये नाव दाखल केले असे.",
  "talathi": "अजित चिंतामण लांडे"
}
