{
  "village_code": "272500020303390000",
  "village_name": "ठाकरवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:40:43Z",
  "surveys": [
    "58/22",
    "58/4",
    "58/43",
    "59/17/18/19",
    "59/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौजे ठाकरवाडी येथील जमीन गट नंबर ५८/२२,५८/४,५८/४३,५९/१७/१८/१९,५९/९ या गटात तडजोडनामा नंबर रे.मु.न.७४/२०२६ दिनांक-१९/०६/२०२६ रोजी वादी श्री..ज्ञानेश्वर महादु बारवेकर व प्रतिवादी चंद्रकला बबन बोऱ्हाडे,चंद्रभागा रमेश भालेराव,आझाद भरत शिरसाठ,अक्षदा भरत शिरसाठ यांच्या दरम्यान १९/०६/२०२६ रोजी तडजोडनामा खालीलप्रमाणे झाला\n1 ज्ञानेश्वर महादु बारवेकर यांस तडजोडीने खालीलप्रमाणे क्षेत्र दिले\nगट नंबर क्षेत्र आकार\n५८/२२ ०.१२ ०.४३\n५८/४ ०.१०५० ०.२८\n५८/४३ ०.०६ ०.३१\n५९/१७/१८/१९ ०.२६ ०.७०\n५९/९ ०.१३ ०.४६\nचंद्रकला बबन बोऱ्हाडे,चंद्रभागा रमेश भालेराव या वादी यांच्या बहिणी व आझाद भरत शिरसाठ,अक्षदा भरत शिरसाठ या वादी यांच्या बहिणीचे(सत्यभामा भरत शिरसाठ) यांचे वारस यांनी ज्ञानेश्वर महादु बारवेकर यांच्या लाभात स्वखुशीने हिस्सा सोडलेला आहे.\nज्ञानेश्वर महादु बारवेकर यांनी सदर तडजोडनाम्याची नोंद सह.दुय्यम निबंधक आंबेगाव यांच्याकडे दस्त क्रमांक ५९५८/२०२६ दिनांक-१७/०७/२०२६ रोजी विनामोबदला केली असे.",
  "talathi": "खरोडे नंदा दत्ता"
}
