{
  "village_code": "272500020303450000",
  "village_name": "शिनोली",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-06-05",
  "objection_until": "2026-06-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:38:06Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 05/06/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/06/2026\nलिहुन घेणार : अलका श्याम बोऱ्हाडे, शिनोली\nलिहुन देणार : प्रकाश रामभाऊ बोऱ्हाडे रा. शिनोली यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1308 दिनांक -21/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 दक्षिण-पूर्व कोपर्यातील दक्षिण- उत्तर लांबीची मंचर- भिमाशंकर रस्त्याचे मध्यापासून शासन संपादित जमिनीची हद्द सोडून जमिनीचे क्षेत्र 0.0075 ,आकार- 00 रु.03 पै. वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री प्रकाश रामभाऊ बोऱ्हाडे, शुभम प्रकाश बोऱ्हाडे, सविंद्रा प्रकाश बोऱ्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दुय्यम निबंधक आंबेगाव दिनांक 21/03/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. तसेच गट न. 57 मधुन लिहून देणार व त्यांचे भाऊ यांचेसाठी पुर्व बाजूने दक्षिण- उत्तर लांबीचा १२ फुट रुंदीचा कायमस्वरूपी सामाईकात अंतर्गत रस्ता ठेवला असून सदर रस्त्याचे सामाईकात वापराचे हक्क व अधिकार अलका श्याम बोऱ्हाडे यांना राहतील.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(सूची क्रमांक २ वरून)",
  "talathi": "स्‍नेहल सुभाष वळवी"
}
