{
  "village_code": "272500020303450000",
  "village_name": "शिनोली",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:38:06Z",
  "surveys": [
    "185",
    "193",
    "43",
    "481",
    "491"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026\nनोंदीचा प्रकार- हक्कसोड\nमौजे- शिनोली येथील शेतजमीन गट क्र- 185 क्षेत्र- ०.हे.७९ आर,,193 क्षेत्र-हे. ०.४२ आर,43 चे क्षेत्र- ०. हे.29 आर., 481 क्षेत्र- ० हे. ९६ आर, व 491 चे क्षेत्र- ०.०२ आर मधील खातेदार श्रीमती- सुशिलाबाई मंगेश सोनवणे उर्फ सोनावले यांनी दिनांक- १३/१२/२०१८ रोजी दुय्यम निबंधक आंबेगाव यांच्या समक्ष उपस्थित राहून वरील शेतजमिन मिळकतीवरील त्यांचा वारसाहक्क , हिस्सा तसेच विहीरभांडेपाण्यातील हिस्सा श्री. बाळू दत्तात्रय बोऱ्हाडे यांचे लाभात कायमस्वरूपी, विनामोबदला हक्कसोडपत्र करून दिल्याने बाजूस दाखल गटांच्या कब्जेदार सदरातून व इतर अधिकारातून सुशिला मंगेश सोनावणे उर्फ सोनावले यांचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "स्‍नेहल सुभाष वळवी"
}
