{
  "village_code": "272500020303450000",
  "village_name": "शिनोली",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2786,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:38:06Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026\nअधिकारी : अपरआयुक्त\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/रि/पुणे/५४/२०२५\nआदेश दिनांक : 20/03/2026\nमा.उपविभागीय अधिकारी सो. जुन्नर -आंबेगाव उपविभाग मंचर यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/अपील/३८०/२०२१ दिनांक:- १८/०९/२०२३ लगत मा.अपर जिल्हाधिकारी सो.पुणे यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/२ अ/१३०९/२०२३ दिनांक:- १७/१२/२०२४ व लगत मा. अतिरिक्त विभागीय आयुक्त सो. यांचेकडील आदेश क्रमांक/ आरटीएस/रि/पुणे/५४/२०२५ संगणक क्रमांक २०२५/००५४ दिनांक- २०/०३/२०२६ अन्वये- मा. अपर जिल्हाधिकारी सो. पुणे यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/ २अ/१३०९/२०२३ दिनांक- 17/१२/२०२४ व मा.उपविभागीय अधिकारी सो. जुन्नर -आंबेगाव उपविभाग मंचर यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/अपील/३८०/२०२१ दिनांक:- १८/०९/२०२३ यांचे न्यायालयाने पारित केलेले आदेश कायम ठेवले प्रमाणे मौजे- शिनोली येथील शेतजमिन गट न. 262 वरील वारस फेरफार नोंद – 1182 हा रद्द बातल करण्यात आला असून नोंदणीकृत खरेदी दस्तान्वये गट क्रमांक 262 वर गाव दप्तरी फेरफार घेऊन अपिलार्थी – राधिका विष्णू बोऱ्हाडे यांचे नावाची नोंद खरेदी दस्ता प्रमाणे घेण्यात यावी असे आदेशित केले असल्याने गट न. 262 च्या कब्जेदार सदरी अपिलार्थी – राधिका विष्णू बोऱ्हाडे यांचे नावाची नोंद ७/१२ सदरी दाखल केली असे.",
  "talathi": "स्‍नेहल सुभाष वळवी"
}
