{
  "village_code": "272500020303490000",
  "village_name": "घोडेगाव",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5378,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:01:00Z",
  "surveys": [
    "190/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कुका/कलम/70ब/एसआर/16/25\nआदेश दिनांक : 24/06/2026\nमा.तहसीलदार सो.यांसकडील आदेश क्र.कुका./कलम/70ब/एसआर/16/2025 दिनांक 24/06/2026 चा आदेश मौजे -घोडेगाव या कार्यालयास प्राप्त झाला आहे.सदर आदेशा अन्वये मौजे घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे येथील जमीन सर्वे नं./गट नं 190/17 क्षेत्र 0.60 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 4.25 या मिळकतीच्या 7/12 च्या इतर हक्कात दाखल असलेले कुळ म्हणून दाखल असलेले नाव ज्ञानेश्वर सखाराम माळी हे पोकळीस्त कुळाचे नाव कमी करण्यात यावे.असे सदर आदेशात नमूद केले आहे तरी सदरचे नाव आदेशाअन्वये कमी करण्यात आले असे.व आदेश दप्तरी दाखला करण्यात आला असे.",
  "talathi": "सुनिता पोपट गवारी"
}
