{
  "village_code": "272500020303540000",
  "village_name": "चास",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2538,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:57:02Z",
  "surveys": [
    "151",
    "155",
    "222/1",
    "347"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा लांडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : जालिंदर दत्तात्रय बारवे ,संतोष दत्तात्रय बारवे रा. चास यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9182-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151, 155, 222/1, 347 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालिंदर दत्तात्रय बारवे ,संतोष दत्तात्रय बारवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "खरोडे नंदा दत्ता"
}
