{
  "village_code": "272500020303550000",
  "village_name": "नारोडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:11:01Z",
  "surveys": [
    "1430"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nसाई प्रेरणा को ऑप क्रेडिट सो ली,शाखा मंचर चे थकीत कर्जदार स्मिता सुभाष सैद व त्यांचे जामीनदार आदित्य सुहास पिंगळेव इ॰ यांचे विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधि नियम 1960 चा नियम 101अन्वये मा. सहा.निबंधक, सहकारी संस्था ता। आंबेगाव जि. पुणे यांचेकडे रीतसर लवाद दावा दाखल करून कर्जदार व त्यांचे जामीनदार यांचे विरुद्ध वसूली दाखला क्र. 447 दि॰ 10/3/2026 रोजी प्राप्त झाला आहे. वसूली दाखल्याची अंमलबाजवणी ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधि नियम 1960 चा नियम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये सुरू असून जामीनदार आदित्य सुहास पिंगळे यांचे आजोबा अर्जुन चिमाजी पिंगळे यांची गट नंबर/ सर्वे नंबर 972,973,1430 वर साई प्रेरणा को ऑप क्रेडिट सो ली,शाखा मंचर च रक्कम रुपये 106041/- चा बोजा दाखल केला असे. विशेष वसुली अधिकारी कडील पत्र क्रमांक १०५/16/56/257-18977/व अ/साप्रे/2026 दिनांक 18/09/2026 अन्वये नोंद घेतली असे.",
  "talathi": "जयमंगल देविदास धुरंधर"
}
