{
  "village_code": "272500020303550000",
  "village_name": "नारोडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4899,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:11:01Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वळती ता आंबेगाव जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : संतोष मारुती नाईक रा. नारोडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8871-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171 क्षेत्र 0.2420 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष मारुती नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार कलाबाई मारुती नाईक (खाता क्रमांक :- ) ,\nसहकर्जदार ज्योती संतोष नाईक (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "जयमंगल देविदास धुरंधर"
}
