{
  "village_code": "272500020303550000",
  "village_name": "नारोडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4901,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:28:05Z",
  "surveys": [
    "574/24/1/ई"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : मा. उपविभागीय अधिकारी सो,जुन्नर -आंबेगाव उपविभाग, मंचर (पुणे)\nआदेश क्रमांक : क्र. पुनर्वसन/नवीन शर्त/एसआर/28/2025\nआदेश दिनांक : 08/08/2025\nमा. उपविभागीय अधिकारी सो,जुन्नर -आंबेगाव उपविभाग, मंचर (पुणे) याजकडील आदेश क्र. पुनर्वसन/नवीन शर्त/एसआर/28/2025 दिनांक 08/08/2025 नुसार मौजे नारोडी ता. आंबेगाव जि. पुणे येथील श्री महेंद्र कचरू टेंभेकर यांचे जमीन गट नं.574/24/1ई क्षेत्र 0हे. 41 आर जमिनीचे 7/12 चे इतर हक्कातील नवीन शर्त शेरा कमी केला असे.आदेशाप्रमाणे नोंद घेवून आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "जयमंगल देविदास धुरंधर"
}
