{
  "village_code": "272500020303600000",
  "village_name": "काळेवाडी दरेकरवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2392,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:54:12Z",
  "surveys": [
    "115/1/ब",
    "115/6/ब",
    "125/1/अ",
    "132/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- 1)अतुल सोपानराव चिखले 2)अंजली कुंडलिक वाळुंज 3)वृषाली विलास कावनपुरे यांनी पुढीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे\nवाटणी पत्र लिहून घेणार:-1) अतुल सोपानराव चिखलेयांचे वाटणीस आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे-गट नं.1)132/1/अ क्षेत्र 0.12 आकार 0.47 पैसे 2)115/1/ब क्षेत्र 0.10 आर आकार 0.88 पैसे 3)115/6/ब क्षेत्र 0.19 आकार 0.27पैसे\nवाटणी पत्र लिहून घेणार 2) अंजली कुंडलिक वाळुंज 3)वृषाली विलास कावनपुरे गट नं 125/1/अ क्षेत्र 0.29 आर आकार 02.93 पैसे व सदर गटातील बोअरवेल व त्यावरील मोटार इलेक्ट्रिक कनेक्शन यामध्ये वाटणीपत्र लिहून देणार 1)अतुल सोपानराव चिखले यांचा आठ आने पाणीवापराचा हिस्सा हक्क राहील.\nदुय्यम निबंध‍क आंबेगाव यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 8172 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0.00 घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदिप किसन म्हसकर"
}
