{
  "village_code": "272500020303600000",
  "village_name": "काळेवाडी दरेकरवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2394,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:54:12Z",
  "surveys": [
    "143/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धेश्वर ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. शाखा मु. काळेवाडी, पो. घोडेगाव, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर सखाराम काळे रा. काळेवाडी दरेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8283-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/8 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर सखाराम काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप किसन म्हसकर"
}
