{
  "village_code": "272500020303600000",
  "village_name": "काळेवाडी दरेकरवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2403,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:54:12Z",
  "surveys": [
    "188/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित घोडेगाव तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी शनी गोविंद कर्पे\nगहाणखत लिहुन देणार : वामन रामभाऊ दरेकर रा. काळेवाडी दरेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8675-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188/2 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वामन रामभाऊ दरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार संदेश वामन दरेकर (खाता क्रमांक :- 193) ,",
  "talathi": "संदिप किसन म्हसकर"
}
