{
  "village_code": "272500020303630000",
  "village_name": "शेवाळवाडी  लांडेवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:39:09Z",
  "surveys": [
    "290",
    "654/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nलिहुन घेणार : लांडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या, लांडेवाडी\nलिहुन देणार : बबन भाऊ लांडे रा. शेवाळवाडी लांडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 290,654/1 क्षेत्र 1.5100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयमंगल देविदास धुरंधर"
}
