{
  "village_code": "272500020303660000",
  "village_name": "महाळुंगे पडवळ",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8640,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:47:19Z",
  "surveys": [
    "277"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : दादाभाऊ नानाभाऊ आवटे रा. महाळुंगे पडवळ यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8891-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादाभाऊ नानाभाऊ आवटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव विठ्ठल गाढवे"
}
