{
  "village_code": "272500020303670000",
  "village_name": "विठठलवाडी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1465,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:36:15Z",
  "surveys": [
    "33/3",
    "36/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर ता आंबेगाव जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र हनुमंत चिखले रा. विठठलवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8674-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/3, 36/4 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र हनुमंत चिखले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता सिताराम डामसे"
}
