{
  "village_code": "272500020303700000",
  "village_name": "नांदूर",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2028,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:10:27Z",
  "surveys": [
    "50/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मु नांदूर पो कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे करीता मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भगवान चिखले\nगहाणखत लिहुन देणार : उत्तम गणपत वायाळ रा. नांदूर यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8850-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/5 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम गणपत वायाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 330000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता सिताराम डामसे"
}
