{
  "village_code": "272500020303710000",
  "village_name": "कळंब",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14418,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:52:09Z",
  "surveys": [
    "193/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दिलीप ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : मंगल शांताराम भालेराव रा. कळंब यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8179-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/1/क क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल शांताराम भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काजल संतोष जाधव"
}
