{
  "village_code": "272500020303710000",
  "village_name": "कळंब",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14419,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:52:09Z",
  "surveys": [
    "165/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर तर्फे प्रतिनिधी आशिष संदिप डोके\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय सिद्धेश्वर वर्पे रा. कळंब यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8261-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय सिद्धेश्वर वर्पे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काजल संतोष जाधव"
}
