{
  "village_code": "272500020303710000",
  "village_name": "कळंब",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14443,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:52:09Z",
  "surveys": [
    "32/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार आंबेगाव\nआदेश क्रमांक : जा.क्र.कुका/कावि/492/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nमा.तहसिलदार आंबेगाव (पुणे)यांचेकडील आदेश क्र जा.क्र.कुका/कावि/492/2026 आदेश दिनांक 09/09/2026 अन्वये मौजे कळंब येथील जमीन गट नं.32/2/क या मिळकतीच्या इतर अधिकारामध्ये जमीन मालक खासेराव भालेराव हफ्ते फिटेपर्यंत 12 हफ्ते रू.8442-42 असा शेरा दाखल असून सदर अर्जदार यांनी इतर अधिकारातील हफ्त्यासंदर्भात चलन भरणा केलेली असल्यामुळे इतर अधिकारातील शेरा कमी करणेबाबत आदेश प्राप्त झाला आदेशानुसार सातबारा सदरी नोंद घेण्यात आली असे.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "काजल संतोष जाधव"
}
