{
  "village_code": "272500020303710000",
  "village_name": "कळंब",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14451,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:53:01Z",
  "surveys": [
    "194/2/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदिप नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी भरारी तालुका जुन्नर जिल्हा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण बाबुराव भालेराव रा. कळंब यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8965-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194/2/ब/1 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण बाबुराव भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काजल संतोष जाधव"
}
