{
  "village_code": "272500020303720000",
  "village_name": "लौकी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2140,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:32:42Z",
  "surveys": [
    "417"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nदिनकर लिंबाजी थोरात रा. लौकी(खाता क्रमांक3284) यांचे गट/सर्व्हे क्रमांक417, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3950 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1875 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटामध्ये एक नवीन विहीरअसूनविहीरभांडे पाण्यामध्ये दिनकर थोरात यांचे नवे 0/75 पैसे हिस्सा व हक्क अधिकार असून यापैकी विनायक थोरात यांनानवे 0/38 पैसे पाणीघेण्याचा हिस्सा सह मोटारव पाईप लाईन मधील हिस्सा व हक्कासह तसेच कायमस्वरूपी जाणे येण्या करिता चालू वहिवाट चे रस्त्याचे हक्कासह\nलिहुन घेणार :\nविनायक लिंबाजी थोरात , (खाता क्रमांक :-3753)गट/सर्व्हे क्रमांक 417 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1875 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8169 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "KAUSALYA SHANKAR BHOIR"
}
