{
  "village_code": "272500020303730000",
  "village_name": "चांडोली बुद्रुक",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T01:47:38Z",
  "surveys": [
    "1691",
    "1696",
    "1698",
    "1699",
    "1706"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमा.विशेष वसुली अधिकारी महात्मा फुले को-ऑप क्रेडिट सोसा लि.मुंबई शाखा नारायणगाव यांचेकडील जा.क्र/ वि.व अ. /क 107/52/22/10/2026 दि.2/10/2026रोजीचा आदेश व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली पात्र रक्कम 85२४७ /- इतकी रक्कम भरणे अनिवार्य असल्याने मा.व्यवस्थापक यांचेकडील जा.क्र.सनिजू /शाखा -क/ कलम /101/स्वप्नील गायकवाड /व.दा.क्र.२०७ /1154 /सन २०२६-27 दि 07/10/2026 चे वसुली प्रमाणपत्र मौजे चांडोली बु येथील वडिलोपार्जित जमीन मिळकतीत कर्जदार स्वप्नील गौतम गायकवाड यांनी कर्ज घेतले असून सदर कर्जाची रक्कम वसुली पोटी भरणा न केल्यामुळे जमीन गट नं 1691,1696,1698,1699,1706 वर बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "KAUSALYA SHANKAR BHOIR"
}
