{
  "village_code": "272500020303730000",
  "village_name": "चांडोली बुद्रुक",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T01:47:38Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमा.विशेष वसुली अधिकारी पुणे जिल्हा नागरी सहकारी फेडरेशन लि.पुणे द्वारा स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या मंचर तालुका आंबेगाव जि.पुणे यांचेकडील जा,क्र ४७४/वि.व.अ /बोजा प /ते/सु थोरात /सन २०२६ दि ३०/१०/२०२६ रोजीचा जप्ती आदेश तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली रक्कम १२६९१३ इतकी रक्कमेचे वसुली चे आदेश देऊन भरणा न केल्याने व मा. सहाय्यक निबंधक यांचा वसुली दाखला दिला असून सदर कर्जवसुली साठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ च्या उप नियम १०७ (१०) अन्वये कार्यवाही करून मौजे चांडोली बु येथील कर्जदार थकबाकीदार तेजस सुखदेव थोरात यांनी परतफेड न केल्याने सुखदेव अनंता थोरात यांचे जमीन गट नं ४१ वडिलोपार्जित च्या इतर अधिकारात र.रु १२६९१३ /- चा जप्ती बोजा /आदेश नोंद केल.. नोंद जप्ती आदेशा नुसार करण्यात आली.वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "KAUSALYA SHANKAR BHOIR"
}
