{
  "village_code": "272500020303740000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2025-12-25",
  "objection_until": "2026-01-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:58:30Z",
  "surveys": [
    "50/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/12/2025\nफेरफाराचा दिनांक:- 25/12/2025\nलिहुन देणार:-\nरंजना अनिल गंभीर यांचे गट/सर्व्हे क्रमांक50/1 खाता क्रमांक 3057 या सामाईक खात्यातील त्यांचे अविभक्त हिस्सेचे क्षेत्र 0 हे 53 आर पो ख 0 हे 0400 आर पैकी अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0 हे 26.50 आर पो ख 0 हे 0200 आर त्यांनी\nतसेच गट नं 51 क्षेत्र 0/01 आर या जमिनीमध्ये एक सामाईक विहीर असून सदर विहिरीमध्ये लिहून देणार यांच्या नवे 25 पैसे मालकी हक्क,हिस्सा व अधिकार असून सदर हिस्स्यापैकी लिहून घेणार यास विहीर भांडेपाण्याम्ध्ये पाणी घेण्याचा नवे 12.50 पैसे मालकी हक्क,हिस्सा व अधिकार हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुप्रिया विठ्ठल शिंदे , (खाता क्रमांक :-3411)क्षेत्र 0 हे 26.50 आर पो ख 0 हे 0200 आर अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र\nगट नं 51 क्षेत्र 0/01 आर या जमिनीमध्ये एक सामाईक विहीर असून सदर विहिरीमध्ये लिहून देणार यांच्या नवे 25 पैसे मालकी हक्क,हिस्सा व अधिकार असून सदर हिस्स्यापैकी लिहून घेणार यास विहीर भांडेपाण्याम्ध्ये पाणी घेण्याचा नवे 12.50 पैसे मालकी हक्क,हिस्सा व अधिकार\nयांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5159 दिनांक 30/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 480000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.मंडळ अधिकारी निरगुडसर यांचेकडील तक्रार एस आर /47/2025 दि.03/12/2025 ने खरेदी देणार यांनी खरेदी दस्त क्र.5159 मध्ये क्षेत्र 0.53 आर चा उल्लेख केला असून त्यापैकी खरेदी क्षेत्र0.2650 आर, पो ख 0 हे 0200 दिले आहे परंतु खरेदी देणार यांचे नाव कमी होत असलेने मा.मंडळ अधिकारी निरगुडसर यांचेकडील आदेशाने फेर नोंद घेतली असे.",
  "talathi": "दत्तात्रय विश्र्वनाथराव लोंढे"
}
