{
  "village_code": "272500020303740000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4757,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:58:30Z",
  "surveys": [
    "237",
    "285",
    "389"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : लाला अर्बन को ऑप बँक लि नारायणगाव शाखा मंचर पुणे तर्फे प्रतिनिधी वंदना कैलास बाणखेले\nगहाणखत लिहुन देणार : विलास गंगाराम भोर रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8187-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237, 285, 389 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास गंगाराम भोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय विश्र्वनाथराव लोंढे"
}
