{
  "village_code": "272500020303740000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4761,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:58:30Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा मंचर तर्फे प्रतिनिधी अमित दत्तात्रय जगदाळे\nगहाणखत लिहुन देणार : सुनिता मोहन शिंदे रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8458-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता मोहन शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय विश्र्वनाथराव लोंढे"
}
