{
  "village_code": "272500020303740000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "आंबेगाव",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:58:30Z",
  "surveys": [
    "237",
    "285",
    "389"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026\nलिहुन घेणार : लाला अर्बन को ऑप बँक लि नारायणगाव शाखा मंचर, मु.पो.मंचर,ता.आंबेगाव,जि.पुणे\nलिहुन देणार : विलास गंगाराम भोर रा. खडकी यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237,285,389 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास गंगाराम भोर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७४/२०२६-२७ दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (PDE)",
  "talathi": "दत्तात्रय विश्र्वनाथराव लोंढे"
}
